ठाणेकर चिमुरडीने पटकावली शोतोकॉनची ग्रँड चॅम्पियनशीप

ठाणे : ठाण्यातील चौदा वर्षीय रेनी शर्मा या चिमुरडीने शोतोकॉन या कराटे प्रकारात आंतरराष्ट्रीय ग्रँड चॅम्पीयनशीप पटकावली आहे. विशेष म्हणजे, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अमेरिकेतून आलेले गॅ्रंड मास्टर केविन फुनाकोशी यांच्या … Continue reading ठाणेकर चिमुरडीने पटकावली शोतोकॉनची ग्रँड चॅम्पियनशीप